मुंबई

प्रवेशोत्सवाचा आनंद सेल्फीत कैद

CD

किन्हवली (बातमीदार) ः शहापूर तालुक्यातील किन्हवली परिसरात असलेल्या अस्नोली जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत अनोख्या प्रकारे केले. यामुळे विद्यार्थी खूपच आनंदी दिसत होते. शिक्षकांनी विद्यार्थ्याचे औक्षण करून शाळेतील पहिले पाऊल म्हणून पावलाचे ठसे घेण्यात आले. गुलाबपुष्प, पाठ्यपुस्तके, चॉकलेट, कपडे, टोपी देऊन गोड जेवणाचे नियोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या स्वागतसाठी तयार केलेला सेल्फी पॉइंट हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. शिक्षकांबरोबर सेल्फीचा आनंद घेत सर्व शिक्षक वर्ग व पालकांच्या सहभागाने प्रवेशोत्सव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Issue : हडपसरचा कारबाजार रस्त्यावर, प्रवाशांना धोका; पालिका व पोलिस प्रशासनाने बांधली डोळ्यावर पट्टी

Taj Mahal construction Video: ताजमहालाचं बांधकाम कसं झालं? AI व्हिडिओनं केला उलगडा! हत्ती अन् 20 हजार कामगारांची झलक

Bhanamati Black Magic : कर्जबाजारीने भानामतीच्या जाळ्यात अडकले, एकाच घरातल्या चौघांनी उचललं टोकाचं पाऊल; 'त्या' लहान मुलांच काय?

Nashik Gangapur Water Pipeline : गंगापूर थेट जलवाहिनी योजनेतील वाद आणि संशयास्पद अटींमुळे महापालिकेला मोठा आर्थिक फटका

Gauri Yoga: गौरी योगामुळे मेष, कर्कसह 5 राशींना मिळणार मोठा लाभ, आयुष्यात येणार आर्थिक आणि वैयक्तिक सुख-समृद्धी!

SCROLL FOR NEXT