मुंबई

कामगार संघटनेचा एल्गार मोर्चा

CD

खासगीकरणाविरोधात कामगार संघटनेचा एल्गार मोर्चा
मुलुंड (बातमीदार) ः महापालिकेतील सफाई, परिवहन, रुग्णालये आणि इतर खात्यांतील कायम कामगार आणि कंत्राटी कामगार यांच्या नोकऱ्या अबाधित राहाव्यात, यासाठी मंगळवारी (ता. १७) दुपारी २ वाजता एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. आझाद मैदान येथे खासगीकरणाविरोधात विविध कामगार संघटनांतर्फे या मोर्चाचे आयोजन केले आहे.
बृहन्मुंबई महापालिकेने साफसफाई, परिवहन आणि रुग्णालय खात्यातील कामगारांच्या नोकऱ्या संपुष्टात आणून कंत्राटीकरण करण्याचे ठरविले आहे. त्याबाबतची निविदा १४ मे रोजी काढलेली आहे. ही निविदा रद्द न झाल्यास सफाई व परिवहन खात्याचे खासगीकरण होऊन कायमस्वरूपी नोकऱ्या संपुष्टात येतील. कामगार, कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचविण्यासाठी आणि वारसाहक्क-अनुकंपा नोकरी अबाधित ठेवण्यासाठी आता संघर्ष अटळ आहे, असे पालिका कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"प्रिंट खूप बारीक फॉन्टमध्ये होती, वाचन करताना चूक घडली..."; राहुल नार्वेकरांची मराठी वाचन चुकांवर सभागृहात माफी

Latest Marathi News Live Update : लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद

Mumbai Rain: वेस्टर्न एक्सप्रेस वेवर खड्डेच खड्डे, पावसाने पोलखोल; वाहतूक धीम्या गतीने, वाहनांच्या रांगा

युवराज सिंगसोबत 'रणजी' खेळलेल्या सत्तूचा एन्काउंटर, क्रिकेटपटू कसा बनला गुन्हेगार?

Kolhapur Former Mayor Grandson Death : कोल्हापूरचे माजी महापौरांच्या नातवाने उचलले टोकाचं पाऊल, नुकतीच नीट परिक्षा दिल्याची माहिती समोर

SCROLL FOR NEXT