मुंबई

शिवळे येथे महिलांना मार्गदर्शन

CD

शिवळे येथे महिलांना मार्गदर्शन
मुरबाड (वार्ताहर)ः शासनाच्या विविध योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला काम मिळावे, यासाठी कौशल्य भारत, विकसित भारत या उपक्रमात काम करण्यासाठी तयार असलेल्या महिलांसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजना जाधव, रंजना शिंदे, चारुशिला गायकर, कल्पना पवार, शिल्पा व्यापारी, कविता धस, ज्योत्स्ना पडवळ यांनी सुभाष पवार जनसंपर्क कार्यालय शिवळे येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पवार यांनी मोलाचे सहकार्य केले. तर धनाजी दळवी तसेच अंजना जाधव यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या वेळी प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बाणेर, विमानतळ परिसरात स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय, १० परदेशी मुलींची सुटका; २८ वर्षीय तरुणी चालवायची रॅकेट

Stock Market Opening: सेन्सेक्स 76 अंकांनी घसरला; तीन क्षेत्रांत झाली मोठी वाढ, शेअर बाजार अस्थिर का आहे?

Shocking: ४१ व्या वर्षी ICC अम्पायरचं निधन; पोटाची चरबी काढण्यासाठी पाकिस्तानात हॉस्पिटलमध्ये दाखल झाले अन्...

'बायको गरोदर, आणि ब्रेक फेल...' स्वामी समर्थांनी कसं वाचवलं, अभिनेत्यांनी सांगितला अनुभव

Elon Musk: 24 तासांत 1,31,000 कोटी रुपयांचे नुकसान; इलॉन मस्क यांची संपत्ती रोज कमी का होत आहे?

SCROLL FOR NEXT