मुंबई

माळशेज घाट असुरक्षित

CD

माळशेज घाट असुरक्षित

मुरबाड, ता. २५(बातमीदार)ः कल्याण-माळशेज घाट रस्त्यावर आवळेवाडी येथे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने महामार्ग पोलिसांच्या पेट्रोलिंगसाठीच्या दोन वाहनांचे नुकसान केले होते. त्यामुळे वाहने नादुरूस्त असल्याने माळशेज घाट महामार्गावर पेट्रोलिंग बंद असल्याने पर्यटकांची सुरक्षा दावणीला लागली आहे.
माळशेज घाटात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनाची दुचाकीला धडक बसल्याने स्थानिक तरुणाचा मृत्यू झाला होता. तर ठार दोन जण गंभीर जखमी आहेत. या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. यावेळी अपघातास कारणीभूत असलेल्या पर्यटकांना राष्ट्रीय महामार्ग पोलिस एका गाडीतून नेत असल्याने आंदोलनाला हिसंक वळण लागले. संतप्त जमावाने पोलिस पथकावरच हल्ला केला. तर वाहतूक विभागाच्या घाटात पेट्रोलिंग करणाऱ्या दोन गाड्या देखील फोडल्या आहेत.
------------------------------
पोलिसांवर हल्ला
या हल्ल्यात दहा पोलिस जखमी असून ५९ लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर २९ लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. पण पोलिसासोबत राष्ट्रीय महामार्ग उमरोलीच्या पोलिसांना देखील मार बसला अशी चर्चा आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उमरोली पोलिस चौकीचे पोलीस निरीक्षक वानखेडे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी फोन उचलला नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Connection Rules : ...तर 'या' ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

HIV injection attack : लग्न मोडलं… सूडाने पेटलेल्या तरुणाने तरुणीला दिलं एचआयव्ही बाधित रक्ताचं इंजेक्शन; संपूर्ण प्रकरण काय?

New Marathi Book : मराठी भाषेच्या वर्तमानावर डॉ. सुधीर रसाळ यांचे परखड चिंतन

Virgo Horoscope : कन्या राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): मेहनतीचे फळ मिळणार; करिअरमध्ये मोठी उलथापालथ, घरी पैसा येणार

Leo Horoscope : सिंह राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): या आठवड्यात भाग्य तुमच्या पायाशी; धनलाभ योग, स्पर्धा परीक्षेत यश मिळणार

SCROLL FOR NEXT