मुंबई

पश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्यांच्या फेऱ्यात वाढ

CD

पश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्यांच्या फेऱ्यात वाढ

मुंबई, ता. २५ : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी, प्रवाशांच्या मागणीनुसार पश्चिम रेल्वेने तीन जोड्या विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. यामध्ये ट्रेन क्रमांक ०९०४९ दादर-भुसावळ विशेष २६ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९०५० भुसावळ-दादर विशेष २६ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यासोबत ट्रेन क्रमांक ०९०५१ दादर-भुसावळ विशेष २९ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे, तर परतीची ट्रेन क्रमांक ०९०५२ भुसावळ-दादर विशेष २९ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे ट्रेन क्रमांक ०४१५६ उधना-सुभेदारगंज विशेष ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०४१५५ सुभेदारगंज-उधना विशेष २९ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, या गाड्यांचे आरक्षण बुधवारी (ता. २५) ‘पीआरएस’ काउंटरवर आणि आयआरसीटीसी संकेतस्थळावर सुरू होणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात भूकंप! बाजार उघडताच सेंसेक्स 1,600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

T20 World Cup: आज मिळणार पहिला फायलिस्ट! दक्षिण आफ्रिका - न्यूझीलंडमध्ये ईडन गार्डन्सवर रंगणार सेमीफायनल

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर शहरालगत कंदलगाव तलाव परिसरात ९० फूट उंचीची चार झाडे तोडताना सहा जणांना पकडले

Galli Brothers : दुबईतील गलाई बांधव सुरक्षित; युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये चिंतेचे वातावरण

Shahbaz Sharif Viral Post : 'कंडेम' लिहायच्या नादात लिहिलं 'कंडोम'! पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मोठी घोडचूक; 'तो' स्क्रीनशॉट होतोय जगभर व्हायरल

SCROLL FOR NEXT