मुंबई

११ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

CD

११ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
पालघर, ता. ७ (बातमीदार) ः विक्रमगड तालुक्यातील औंदे येथील स्वामी समर्थ मठ व परिवारातर्फे विक्रमगड व जव्हार तालुक्यातील ११ हजार शालेय विद्यार्थ्यांना शालेयपयोगी वस्तूचे वाटप रविवारी (ता. ६) करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम व वैदेही वाढाण, खनिकर्म विभागाचे नायब तहसीलदार सी.के. पवार, विक्रमगड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अजित गोळे, लक्ष्मीकांत दांडेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अर्चना दांडेकर व सहकाऱ्यांनी केले. या शैक्षणिक साहित्याचा वापर करून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी प्रगती करावी तसेच मोठे सनदी अधिकारी, खेळाडू, उद्योजक, व्यापारी किंवा स्वयंरोजगार क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करावी अशा शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: वय ९८... हाती काटा-चमचा, पुण्याच्या इंदू आज्जींचा शिष्टाचार तरुणांना लाजवणारा! हॉटेलमधला व्हिडिओ व्हायरल

मैत्रीचा ‘जब्राट’ अनुभव लवकरच रुपेरी पडद्यावर; चित्रपटाचं दमदार पोस्टर प्रदर्शित

Leopard Attacks : दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांवर बिबट्याने थेट झेप घेतली अन्..., पुढं घडलं भयानक

Crime News : पुरावा नसतानाही दहा वर्षांपूर्वीचा खून उघडकीस; नंदुरबार पोलिसांची कामगिरी

बाहुबलीतल्या शिवगामीला मराठी अभिनेत्रीने दिलाय आवाज; "तिचे दोन्ही काळ.."

SCROLL FOR NEXT