मुंबई

आदिवासी विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप

CD

शहापूर (वार्ताहर) : शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला मुंबईतील ब्लेस्सेड ग्रुप मालाड पूर्वच्या संस्थापक अध्यक्षा अनुजी चौधरी यांच्या माध्यमातून शहापूर तालुक्यातील साखरोली, टेंभुर्ली केंद्रातील ४५ जिल्हा परिषद शाळांमधील १,७०० विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले. वॉरियर कराटे क्लास आसनगाव येथे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य या वेळी उपस्थित होते. साखरोली व टेंभुर्ली केंद्राचे केंद्रप्रमुख महेंद्र धिमते यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे वाटप यशस्वी झाले. पावसाळ्यात विद्यार्थ्यांची वह्या, पुस्तके व शैक्षणिक साहित्य भिजण्याची समस्या वाटपामुळे दूर झाली आहे. अतिशय दुर्गम, वाडीवस्तीवरील शाळांमध्ये बेस्सेड ग्रुपने हा उपक्रम राबवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यावर पुन्हा मोठं संकट! गणेशोत्सवात वरुणराजा हाहाकार माजवणार; हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा

Stock Market Opening: एका बातमीमुळे शेअर बाजार खाली; सेन्सेक्स 258 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वाढले?

Mahadevrao Mahadik : आप्पा महाडिकांनी दहीहंडी कार्यक्रमात आबिटकर, नरकेंशी केल्या कानगोष्टी; गोकुळ’ च्या राजकारणाला फुटणार उकळी, सतेज पाटलांचे काय?

US Open 2025: माजी विजेत्या मेदवेदेवला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का; अमेरिकन ओपन टेनिस, जोकोविच, सबलेंकाची विजयी सलामी

Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांवर सुमोटो गुन्हा दाखल; अंगावर चपला फेकल्यानंतर गेवराईत झाला होता राडा

SCROLL FOR NEXT