मुंबई

धसईत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

CD

टोकावडे (बातमीदार)ः महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धसई येथे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमात प्राचार्य प्रमोद घोलप यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले. गुरू म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा प्रकाशस्तंभ असतो. विद्यार्थ्यांनी जीवनात गुरूचे स्थान सदैव वंदनीय ठेवावे. या वेळी शिक्षक शरद धनराळे यांनी गुरूचे महत्त्व व गुरू-शिष्य परंपरेच्या भूमिकेवर सखोल मार्गदर्शन केले. तसेच शिक्षक अनंत भोंडीवले आणि उमेश सोलशे यांनीही गुरूंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नरेश पडवळ यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन विद्यालयाच्या अध्यापकांनी केले. कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये गुरूंबद्दल आदर, श्रद्धा आणि प्रेरणा निर्माण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : रोहित शर्मा उतरला शिवाजी पार्क मैदानावर! गौतम गंभीर, अजित आगरकरचं म्हणणं घेतलं मनावर; विराटही...

Yogi Adityanath: दिवाळीपूर्वी मुख्यमंत्र्यांचे मोठे गिफ्ट; १२० कुटुंबांना मिळाली हक्काच्या घराची चावी!

Minister Chandrakant Patil: विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार पॉकेटमनी: मंत्री चंद्रकांत पाटील; परदेशी विद्यापीठे महाराष्ट्रात पुढील काळात येणार

छातीत दुखल्यासारखं वाटलं... 'नवरी मिळे हिटलरला' बंद होणार ऐकून सुन्न झालेली वल्लरी, म्हणाली- मी रडतच...

Diwali 2025 Faral Recipe: यंदा दिवाळीत बनवा 3 प्रकारच्या स्वादिष्ट करंज्या, एकदा गाजर बीटाची नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT