मुंबई

स्ट्रीट फूड विक्रेता मार्गदर्शन शिबीर

CD

स्ट्रीट फूड विक्रेता मार्गदर्शन शिबिर
जुईनगर, ता. १२ (बातमीदार) : प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने नेरूळ येथील कुकशेत गावात स्ट्रीट फूड विक्रेत्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. रविवार (ता. १३) सकाळी ११.३० वाजता कै. नारायण पाटील शाळा क्रमांक ९८ व ११ सेक्टर १४ येथे हे मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. फूड स्ट्रीट व्यवसायातील संधी आणि सहाय्य या विषयावर शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सुरू असलेल्या व्यवसायाशी निगडित मार्गदर्शन करणे, नवीन पदार्थ शिकवणे अथवा व्यवसायात वाढ करण्याबाबत सूचना या वेळी देण्यात येणार आहेत. व्यवसायाची जाहिरात करून ऑनलाइन ऑर्डर कशापद्धतीने घेता येते; शिवाय आपण विक्री करीत असलेल्या अन्नाची स्वच्छता आणि गुणवत्ता कशा पद्धतीने टिकवली पाहिजे यावरदेखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. योग्य ते प्रशिक्षण देऊन संपूर्ण मदत फाउंडेशनद्वारे करण्यात येणार आहे. व्यवसाय वाढीसह संबंधित परवाने मिळवण्यासाठीदेखील मदत करण्यात येते. शिवाय शिबिरात हिशोबाची योग्य पद्धतदेखील शिकवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Prize 2025: अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; जोएल मोकियर, फिलिप अघिऑन आणि पीटर हाविट या तिघांना देण्यात आला

IND vs WI 2nd Test Live: कुलदीप यादवने १० चेंडूंत विंडीजचे कंबरडे मोडले! २ शतकं होऊनही पाहुणे रडले, शेवटच्या विकेटने भारताला झुंजवले

Vaidyanath Karkhana: स्व. मुंडेंनी लेकराप्रमाणे जपलेला वैद्यनाथ कारखाना पंकजा मुंडेंनी कवडीमोल भावात का विकला? बेकायदेशीर खरेदीखत दोन महिन्यांनंतर उघड

'चंद्रमुखी' हे गाणं आशिषने नव्हे मी बसवलंय... नृत्य दिग्दर्शिका दीपाली विचारेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाल्या, 'त्याने फक्त रील केली आणि...'

Pune Crime : पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याला टोळक्याकडून जबर मारहाण, रात्री ड्यूटी संपवून घरी निघाला अन्...

SCROLL FOR NEXT