मुंबई

खंडोबा टेकडीसाठी पर्यावरणप्रेमी एकवटले

CD

खंडोबा टेकडीसाठी पर्यावरणप्रेमी एकवटले
घाटकोपर, ता. १३ (बातमीदार) ः घाटकोपर पश्चिमेतील खंडोबा टेकडी परिसरात विकसकाकडून तीनशेहून अधिक झाडे तोडल्याच्या विरोधात आज (ता. १३) पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत आपला रोष व्यक्त केला.
विकसकाविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी खंडोबा टेकडी परिसर कायमस्वरूपी संरक्षित असावी, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. घाटकोपर, भटवाडी, बर्वेनगर येथील तीन नंबर शाळेजवळून ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत पर्यावरणप्रेमींसह डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. हातात फलक घेऊन नागरिक सहभागी झाले होते. पर्यावरणप्रेमींनी निसर्गावर आधारित कविता सादर केल्‍या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Mumbai Expressway Accident : सीएनजी लिक होऊन धावती कार पेटली; वैष्णोदेवी दर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

Latest Marathi News Live Update : नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच द्या - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

CBSE Parenting Calendar 2026-27: मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नवा उपक्रम; सुजाण पालकत्वासाठी 'सीबीएसई'कडून पालकांसाठी मार्गदर्शक दिनदर्शिका जाहीर

Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं?

SCROLL FOR NEXT