मुंबई

खासदार सुरेश म्हात्रे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकांची बैठक

CD

किन्हवली, ता. १३ (बातमीदार) : भिवंडी लोकसभा कार्यक्षेत्रातील रेल्वे संबंधित अडचणी, सुरक्षितता आणि पायाभूत सुविधांचा अभाव यावर गंभीर व त्यावर उपाययोजना याविषयी चर्चा करण्यासाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांची मुंबईतील दालनात भेट घेऊन सविस्तर चर्चा करत महत्त्वांच्या १६ मागण्यांचे निवेदन दिले.
भिवंडी लोकसभा कार्यक्षेत्रातील शहापूर भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम व मुरबाड या सहाही विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मध्य रेल्वेच्या उपनगरी रेल्वे सेवेतून प्रवास करताना दररोज अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रवाशांना भेडसावणाऱ्या रेल्वेसंबंधी अडचणी, सुरक्षितता आणि पायाभूत सुविधांचा अभाव आणि काही उपाययोजना करण्यासाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हात्रे यांनी मीना यांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथील दालनात भेट घेतली. तसेच विविध गावांमधील स्थानिक पातळीवरील समस्या आणि उपनगरी रेल्वे सेवा सुधारण्यासाठी १६ महत्त्वांच्या मागण्यांचे निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

आता 'या' दुकानांचा परवाना रद्द होणार, बदलापूर नगरपालिकेचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

Latest Marathi News Live Update : महिला आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा विरोधकांवर निशाणा; निवडणुकांत पराभूत करण्याचे आवाहन

ई-सेवा केंद्र चार दिवसांपासून ठप्प, शासकीय दाखले रखडल्यामुळे पालकांची तारांबळ

SCROLL FOR NEXT