मुंबई

वैतरणा नदीपात्रात पुरुषाचा मृतदेह

CD

मोखाडा (बातमीदार) : मोखाडा पोलिस ठाणे हद्दीतील कारेगाव शिवाराच्या बाजूने वैतरणा नदीपात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. शवविच्छेदन करण्यासाठी मोखाडा पोलिसांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असून पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मोखाड्यातील मध्य वैतरणा नदीपात्रात गेल्या वर्षी घातपात, तसेच हत्या करून मृतदेह फेकून दिल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर्षी धरण भरल्यानंतर ३० ते ४० वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या उजव्या हातात धातूचे कडे असून दोन्ही हातांवर गोंदण आहे. ही व्यक्ती कुणाच्या ओळखीची असल्यास तत्काळ संपर्क करण्याचे आवाहन मोखाडा पोलिसांनी केले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रतीक पोकळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिसिंग लिंक बनला टुरिस्ट स्पॉट! फोटो काढण्यासाठी गाड्यांच्या लांबच लांब रांगा, व्हिडिओ व्हायरल; MSRDC चा प्रवाशांना इशारा

HSC Result: मुंबईतील १० शाळांचा निकाल शून्य टक्के, सर्व विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत नापास

Satara Crime: साताऱ्यात धक्कादायक प्रकार उघड; कॅफेमध्ये अल्पवयीनांसाठी ‘खास रूम’चा पर्दाफाश, कॅफे आडून गैरप्रकार!

Latest Marathi News Live Update : पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीत बुडून मृत्यू,

Pimpri Crime News: पिंपरीत बेकायदा गॅस रिफिलिंगचा स्फोटक धोका कायम; पोलिस कारवाईनंतरही ‘काळाबाजार’ सुरूच, जादा नफ्यासाठी जीवघेणा खेळ!

SCROLL FOR NEXT