मुंबई

वाहतूक पोलीस अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

CD

वाहतूक पोलिसाची
गळफासाने आत्महत्या
घाटकोपर, ता. १३ (बातमीदार) : मुंबई पोलिसांच्या विक्रोळी वाहतूक विभागात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदी कार्यरत असलेल्या शंकर सोळसे यांनी विक्रोळी पार्क साइट येथे रविवारी पहाटे घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पार्क साइट पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे.

सोळसे यांचा दीड वर्षांपूर्वी पोलिसांच्या आझाद मैदान वाहतूक विभागात कार्यरत असताना वाहन अपघात झाला होता. तेव्हापासून ते तणावात होते. त्यांच्या सोयीसाठी त्यांना विक्रोळी वाहतूक विभागात बदली देण्यात आली होती, असे सांगण्यात येते. त्यांच्या आत्महत्येमागे कोणतेही कारण नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. आज सकाळी साडेआठ वाजता त्यांच्या पत्नीने त्यांना गळफास घेतलेल्या स्थितीत पाहिले. सोळसे यांना राजावाडी हॉस्पिटल येथे नेले असता, त्यांना तेथे मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती पार्क साइट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash : मेंटनन्स किंवा इंजिनमध्ये काहीच त्रुटी नव्हत्या; विमान दुर्घटनेच्या अहवालावर एअर इंडियाच्या CEOनी दिली प्रतिक्रिया

Loan Planning: कर्जमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल... CA अभिजित कोळपकर यांचं 'सकाळ'च्या वेबिनारमध्ये मार्गदर्शन

ENG vs IND 3rd Test: शुभमन गिल ६ धावांवर आऊट झाला, पण राहुल द्रविडचा २३ वर्षे जुना विक्रम मोडला

Kolhapur Politics : प्रकाश आबिटकरांना स्वकियांचेचं आव्हान, भाजप, अजित पवार गटाचा विरोध; जिल्हा नियोजन समितीवरून पडणार ठिणगी

Financial Freedom: आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल कशी करावी? 'सकाळ'च्या वेबिनारमध्ये भूषण गोडबोले यांनी दिला अर्थमंत्र

SCROLL FOR NEXT