मुंबई

विरारमध्ये महावितरण विरोधात निषेध

CD

विरारमध्ये महावितरणविरोधात निषेध
बोळिंज, ता. १३ (बातमीदार) : विरार पूर्वेला बहुजन विकास आघाडीतर्फे रविवारी (ता. १३) महावितरणवर धडक मोर्चा काढण्यात आला. या वेळी मोर्चासाठी परवानगी नसल्याने नागरिकांनी एकत्रित येऊन आपल्या नेत्यांसह महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत सभा घेतली आणि नागरिकांना या वेळेस मार्गदर्शन केले.
वसई-विरारमध्ये महावितरणतर्फे नवीन मीटर बसवूनदेखील भरमसाट वीजबिल येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. तसेच नागरिकांच्या प्रश्नांचे समाधान महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून होत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढत चालल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर विरार पूर्वेला विवा तारांगण येथे बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितिज ठाकूर, संघटक सचिव अजीव पाटील, माजी नगरसेवक सभापती प्रशांत राऊत, प्रफुल साने यांच्या तर्फे सभा आयोजित करण्यात आली होती. यात महावितरणच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्यांबाबत विचारणा करण्यात आली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन या वेळी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra HSC Result 2026 : बारावीचा निकाल आज जाहीर होणार! दुपारी 1 वाजल्यापासून 'या' अधिकृत लिंकवर पाहता येईल रिझल्ट, यंदा कोण मारणार बाजी?

RBI New Rules 2026 : क्रेडिट कार्ड, यूपीआय ते एटीएम; १ मेपासून काय बदललं? थेट खिशावर परिणाम

IPL 2026: मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स; करो या मरो सामना, रोहित धोनी चर्चेत, पण प्रत्यक्षात कोण खेळणार? पाहा कशी असेल Playing XI

Maharashtra Weather Update : कोकणात ढगाळ तर विदर्भात विजांचा कडकडाट! मे महिन्याच्या सुरुवातीलाच वरुणराजाची एन्ट्री; काय सांगतोय IMD चा अंदाज?

Software Engineer Privacy : भाड्याच्या घरात आंघोळ करणाऱ्या 23 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा गुप्तपणे काढला व्हिडिओ; 30 वर्षीय MBA पदवीधराचं घृणास्पद कृत्य

SCROLL FOR NEXT