

Mumbai Indians vs Chennai Super Kings
esakal
चेन्नई : आयपीएलचे दोघेही सर्वाधिक पाच वेळचे विजेते, परंतु त्यातील यंदा एका संघाच्या कामगिरीत सातत्याचा आभाव, तर दुसऱ्या संघाच्या गटांगळ्या अशा चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज सामना होत आहे. हा सामना जिंकेल त्याच्या अंधूक आशा कायम राहतील.