मुंबई

साथीच्या आजारावर प्रतिबंधक उपाययोजना करा!

CD

मुरबाड, ता. १५ (वार्ताहर) : सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. या दरम्यान साथीच्या आजार पसरले जात आहेत. त्यावर प्रतिबंधक उपाययोजना करण्याची मागणी मनसेने मुरबाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. मुरबाड शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत. पावसाचे पाणी अनेक ठिकाणी भरलेले असून, म्हसा मोरवी येथे भरणाऱ्या मासळी बाजारामुळे दुर्गंधी पसरली आहे. अशा परिस्थितीत डेंगी, इतर साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता आहे. त्या‍ अनुषंगाने मनसेचे मुरबाड शहराध्यक्ष देवेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांच्यासह तालुका सचिव रूपेश खाटेघरे, उपशराध्यक्ष कीर्ती गोहिल, वार्ड अध्यक्ष १७ नरेश माळी, भरत कराळे, सुजय टेकडे, ऋषिकेश तेलवणे, अध्यक्ष वार्ड क्रमांक १४ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

Gas Cylinder Black Market : घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT