मुंबई

केबल चोरीप्रकरणी पाच संशयितांना अटक

CD

कासा, ता. १५ (बातमीदार) : आंबेसरी येथील खासगी कंपनीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी काम सुरू असताना काही चोरट्यांनी उघड्यावर पडलेल्या सुमारे चार लाखांच्या तांबे, तसेच ॲल्युमिनियमच्या तारा चोरल्या होत्या. याप्रकरणी पाच संशयित आरोपींना डहाणू पोलिसांनी अटक केली आहे.

आंबेसरी येथे अनेक दिवसांपासून एल ॲण्ड टी कंपनीच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. ६ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास काही चोरट्यांनी मोटारसायकलवर येऊन उघड्यावर ठेवलेली १५० मीटर लांबीची तीन लाखांची ॲल्युमिनियम केबल, तसेच तांब्याची केबल असे एकूण तीन लाख ९२ हजार ५०० रुपयांची चोरी करून पलायन केले. यानंतर पुन्हा १३ जुलै रोजी त्याच आरोपींनी पुन्हा चोरीचा प्रयत्न केले असता कंपनीच्या काही कामगारांनी आरडाओरड केल्याने चोरट्यांनी मोटारसायकल सोडून पलायन केले. याबाबतीत डहाणू पोलिस ठाण्यात १४ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या मोटारसायकलच्या मदतीने पाच संशयितांना शोधून अटक केली आहे. पुढील तपास डहाणूचे पोलिस उपनिरीक्षक के. ए. गायकवाड करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT