मुंबई

बीडीडीतील इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र

CD

बीडीडीतील इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : म्हाडाकडून बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात वरळी येथे उभारण्यात आलेल्या दोन इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळाले आहे. त्यामुळे ५५६ बीडीडीवासीयांना हक्काचे घर देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वर्षानुवर्षे बीडीडी चाळीत दिवस काढणाऱ्या रहिवाशांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाकडून वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. त्यानुसार वरळी बीडीडीच्या जागेवर इमारत एकमधील दोन विंगचे काम पूर्ण झाले असून, अग्निशमन दलाच्या एनओसीमुळे भोगवटा प्रमाणपत्र मिळू शकले नव्हते, मात्र म्हाडाने अग्निशमन दलाने सुचवलेल्या तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर ती मिळाली व त्यानंतर पाणी जोडणीचे काम पूर्ण झाल्याने दोन्ही इमारतींना ओसी मिळाली असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Road Accident : परदेशात फिरण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं! पुण्यात नोकरी करणाऱ्या बीडच्या पूजाचा थायलंडमध्ये मृत्यू; दुचाकीवरून फिरताना अपघात

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरसाठी पहाटेपासून मोठ्या रांगा

स्पेशल चहा बंद, फक्त 'कटिंग'; गॅस टंचाईचा चहा टपऱ्यांना फटका, तर कामगारावर बेरोजगारीचं संकट

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्यांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

किती क्युट! शशांक केतकरची लेक सेम टू सेम त्याच्यासारखीच, नाक, डोळे पाहून नेटकरी म्हणाले... Viral Video

SCROLL FOR NEXT