मुंबई

लघु नाट्यगृहाला जयवंत दळवींचे नाव

CD

घाटकोपर (बातमीदार)ः बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहातील मिनी थिएटरला नाटककार जयवंत दळवी लघु नाट्यगृह, असे नाव देण्यात आले आहे. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. २००१ मध्ये, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या उद्घाटनापूर्वीच, महाराष्ट्र मानव सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. हरीश बी.शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने स्थानिक लोकांनी छोट्या नाट्यगृहाला जयवंत दळवी यांचे नाव देण्याची मागणी केली होती. परंतु, काही कारणांनी हे होऊ शकले नाही. अखेर कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई जिल्हा ग्रंथली आणि बृहन्मुंबई पालिका यांच्या सहकार्याने, या छोट्या थिएटरला नाटककार जयवंत दळवी लघु नाट्यगृह, असे नाव देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Schedule Announced : आयपीएलच्या १९व्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर; RCB vs SRH यांच्यात सलामी; पहिल्या २० सामन्यांचं टाईमटेबल

महाराष्ट्रात पहिल्यांदाच ऐतिहासिक निर्णय! आई-बहिणीची शिवी दिली तर दंड आकारणार; नवा नियम लागू, दंड किती लागणार?

Gas Cylinder Shortage : गॅसटंचाईचा परिणाम! डोसा, उत्तप्पा व तळलेले पदार्थ हॉटेलातून होताय गायब

स्ट्रेट ऑफ होर्मुज संकट; भारताला LPG कसा मिळणार? तज्ज्ञांनी सांगितले पर्याय

Latest Marathi News Live Update : व्यवसायिक सिलेंडर बंदीमुळे हॉटेल व्यवसाय संकटात; हजारो कामगारांवर बेरोजगारीचं सावट

SCROLL FOR NEXT