मुंबई

अंजुरफाटा-चिंचोटी रस्त्याची दुरवस्था

CD

भिवंडी (वार्ताहर) : अंजुरफाटा खारबाव-चिंचोटी-कामण या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्यावर सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून टोलवसुली करण्यात आली होती; मात्र रस्त्याची योग्य देखभाल दुरुस्ती न केल्याने कंपनीला टोल बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. महिनाभरापासून टोलवसुली बंद असल्याने या रस्त्यावर ना कंपनीचे, ना सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष आहे. त्यामुळे रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. अंजुरफाटाजवळील ७२ गाळा ते कालवार; तसेच खारबावच्या पुढे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणारे स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थी, चाकरमान्यांमध्ये अपघाताची भीती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Gas Shortage : मुंबईच्या चुली विझल्या; गॅस टंचाईने अनेक हॉटेल्स बंद, फूड डिलिव्हरीवरही मोठा परिणाम

Gas Cylinder बूक केलाय? 'या' नंबरवर पाठवा 'हा' मेसेज; एका मिनिटात कळेल कधी होणार डिलिव्हरी, घरबसल्या मिळवा गॅस

The Nation Pays Tribute to Chhatrapati Sambhaji Maharaj on his Martydom Day: छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी देशभरातून श्रद्धांजली; अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

Traffic Jam Viral Post : 23 KM नको, 47 KM च बरं! Google Map चा 'तो' स्क्रीनशॉट पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल; ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी महिलेची भन्नाट आयडिया

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT