मुंबई

शिखर युथ फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात

CD

मनोर (बातमीदार) : पालघर तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना शिखर यूथ फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. नागझरी शाळा आणि नानिवली आश्रमशाळेत आयोजित कार्यक्रमात शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. परिसरातील २३ जिल्हा परिषद शाळांमधील एक हजार २३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल आणि रोटरी क्लबच्या सहकार्याने शालेय दप्तरे उपलब्ध करण्यात आल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी योग्य वातावरण, तसेच शिक्षणात रस निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे मत शिखर यूथ फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Short Circuit During EV Charging: फोर व्हिलर चार्जिंगला लावून झोपी गेले... नंतर EV मध्ये लागली आग, कुटुंबातील ८ जण जीवंत जळाले!

Tiger Hunting Video : मृत्यू समोर असताना मोर उडून गेला, पण वाघाच्या तावडीत 'त्या' हरणाच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला; जबड्यात धरलेली मान पाहून मन हेलावून जाईल!

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! आठवड्यात 6 हजारांची घसरण; आजचा 1 तोळ्याचा भाव किती?

Hockey World Cup चे बिगूल वाजले! भारत-पाकिस्तान संघात पुन्हा आमने-सामने; १६ संघांचे ग्रुप्स जाहीर

Pune Crime : पुणे हादरले ! उच्चभ्रू सोसायटीत अल्पवयीन गतिमंद मुलीवर तीन नातेवाईकांकडून लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT