मुंबई

शिवसेनेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप

CD

विरार (बातमीदार) : शिवसेना विराट नगर विभागाच्या वतीने उपशहर प्रमुख राहुल फडतरे, दीपक चव्हाण, विभाग प्रमुख शरद सावंत यांच्या पुढाकाराने गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटपाचा कार्यक्रम जिल्हाप्रमुख प्रविण म्हाप्रळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महिला जिल्हा समन्वयक प्राची फनसे, उपतालुका प्रमुख नरेश वैद्य, शहर प्रमुख विवेक पवार, शहर उपप्रमुख लहू साळुंखे, सागर साळुंखे, शहर संघटक वंदना नादवीकर, उप शहर संघटक गीता सिंग, विनायक नादवीकर, आनंद नाईक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनामिका जाधव, राजेश गोळे, भूपेश भायदे, सुमित गावडे, ललित गायकवाड, शैलेश सक्रे, रोहित शेट्ये, जय खाडये, पार्थ भायदे यांनी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

SCROLL FOR NEXT