मुंबई

अमली पदार्थ

CD

पनवेलमध्ये ३५ कोटींचे अमली पदार्थ जप्त
बंगळूरच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पनवेल रेल्वेस्थानकात शुक्रवारी (ता. १८) केलेल्या कारवाईत एका नायजेरियन महिलेला अटक केली. तिच्याकडून तब्बल दोन किलो कोकेन आणि दीड किलो एमडी असे तब्बल ३५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. ही महिला दिल्ली-एर्नाकुलम एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असल्याचे तसेच तिच्याकडे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याची माहिती मिळाली होती. शुक्रवारी पहाटे पनवेल स्थानकावर गाडी येताच एनसीबी बंगळूर पथकाने पनवेल रेल्वे पोलिस आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून संशयित महिलेला ताब्यात घेतले. झडतीत तिच्याकडे ३५ कोटींचे अमली पदार्थ सापडले.

...
न्हावा शेवामधून १३.१८ कोटींचे परदेशी सिगारेट जप्त
महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), मुंबई विभागीय पथकाने परदेशी बनावटीच्या सिगारेटची तस्करी करणाऱ्या एकास अटक केली आहे. गुप्तहेरांनी दिलेल्‍या माहितीच्या आधारे, डीआरआय अधिकाऱ्यांनी न्हावा शेवा बंदरात आलेले परदेशी सिगारेटचे १,०१४ कार्टन असलेले कंटेनर जप्त केले. त्याची भारतातील किंमत १३.१८ कोटी रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Blast 2006: मुंबई लोकल साखळी बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

UPI New Rules: सरकारची मोठी घोषणा, आता UPI द्वारे गोल्ड लोन आणि पर्सनल लोनसाठी पैसे काढता येणार; जाणून घ्या नवे नियम

Viral Video: सेटवर उशीर म्हणजे, पाणीपुरीचा दंड! नम्रता संभेरावने सेटवरील व्हिडिओ केला शेअर, म्हणाली...'हा मनोरंजन दंड'

Latest Maharashtra News Updates : जलद पेमेंटमध्ये भारत जगात आघाडीवर

Weight Loss: तासनतास व्यायाम करूनही वजन कमी होत नसेल तर 'या' 5 सवयींना आजपासून करा दूर

SCROLL FOR NEXT