मुंबई

ठाणे जिल्हा बँकेला उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक"पुरस्कार

CD

ठाणे जिल्हा बँकेला उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार
विरार, ता. १९ (बातमीदार) ः नाबार्डच्या ४४व्या स्थापनादिन तसेच आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष २०२५ निमित्त शनिवारी (ता. १९) ठाणे जिल्हा बँकेला उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पुरस्कार मिळाला आहे. पुण्यातील यशदा येथे आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या वर्गवारीत कोकण विभागातून ठाणे बॅंकेला आर्थिक वर्ष २०२३-२४ करिता हा पुरस्कार मिळाला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सहकार व नागरी विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्य सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, नाबार्डचे उपप्रबंधक (निबंधक) गोवर्धन सिंह रावत, नाबार्ड पुणेचे मुख्य महाप्रबंधक रश्मी दराड, महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांचे हस्ते स्वीकारताना बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जी. पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत पठारे आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : भरधाव येणाऱ्या कारने होमगार्डला बोनेटवर लटकवत नेलं फरफटत; थरारक घटना CCTV मध्ये कैद, जीव वाचवण्यासाठी तो...

PM Dhan Dhanya Krishi Yojana: पंतप्रधान धन धान्य कृषी योजना काय आहे? जाणून घ्या शेतकऱ्यांना याचा लाभ कसा मिळेल

ठरलं! 'या' दिवशी सुरू होणार तेजश्री-सुबोधची 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका, वेळ आणि तारीख आली समोर, प्रोमो पाहिलात का?

Kolhapur Viral Video : कोल्हापुरात हद्दपार गुंडाची जल्लोषात मिरवणूक, व्‍हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी...

Uddhav Thackeray : राज आणि मी २० वर्षांनी एकत्र आलोय, हिंदी भाषिकांनाही आनंद; कोणाला पोटशूळ झालाच असेल तर... उद्धव ठाकरेंचा टोला

SCROLL FOR NEXT