मुंबई

प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी ललिता दहीतुले रुजू

CD

प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी ललिता दहितुले रुजू
नवीन पनवेल, ता. २२ (बातमीदार)ः रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी ललिता दहितुले यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वीच्या शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी ठाणे येथील शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी पदभार स्‍वीकारला. महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले. उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे, प्रशासन अधिकारी संजय कवतिके यांचीही विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रश्नांसंबंधी चर्चा केली. या वेळी राज्याध्यक्ष प्रसाद म्हात्रे, जिल्हा कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील, कोषाध्यक्ष सुशांत येसवारे, किशोर जाधव, पेण तालुकाध्यक्ष पांडुरंग म्हात्रे, पनवेल तालुकाध्यक्ष आनंद पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'नागपुरात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही का? वसतिगृहातील त्या मुली प्रचंड घाबरल्या'; वडेट्टीवारांचा फडणवीसांवर निशाणा

Andre Russell! शेवटचा सामना.. आंद्रे रसेलने मैदान गाजवले, Six खेचून साईड स्क्रिनला पाडला होल; भावनिक Farewell

Healthy Gut: पावसाळ्यात दही खाऊ शकत नसाल तर पचन सुधारण्यासाठी 'या' 5 गोष्टी खा, पोट निरोगी राहील

Text Neck Syndrome: मोबाईलची सवय बनतेय मानेचं दुखणं! 'टेक्स्ट नेक सिंड्रोम' आहे तरी काय?

Pune : चौफुला कलाकेंद्रात गोळीबार? पोलिसांना पुरावे मिळेनात, थिएटर मालक म्हणतो, असं घडलंच नाही

SCROLL FOR NEXT