मुंबई

पोलिस पाटील अशोक कर्डक ग्रामसमृद्धी पुरस्काराने सन्मानित

CD

किन्हवली, ता. २४ (बातमीदार) : नालंदा ऑर्गेनायजेशन राज्यस्तरीय ग्रामसमृद्धी पुरस्कारासाठी ठाणे जिल्ह्यातील कसारा येथील पोलिस पाटील अशोक कर्डक यांची निवड झाली आहे. त्यांना नुकतेच पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात हा पुरस्कार बहाल करण्यात आला. सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील योगदानामुळे हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कारासाठी राज्यातील सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत अशा ८० जणांची निवड करण्यात आली होती. नागपूर, विदर्भ, मराठवाडा, कोकण, ठाणे, नाशिक, कोल्हापूर आदी विभागांतून सर्वेक्षण करून पुरस्कार्थींची निवड केली. कोरोनाकाळात गरजू लोकांना केलेली भरीव मदत, शाळेतील विद्यार्थ्यांना दिलेल्या बाल गोपाळ पंगती, वह्या तथा शालोपयोगी साहित्य वितरण अशा योगदानाबद्दल अशोक कर्डक यांना हा पुरस्कार देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: बारामतीकरांसाठी महत्त्वाची बातमी! आता कचरा कराल तर...; प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Viral Video: चालत्या दुचाकीवर महिलेनं केली व्यक्तीची धुलाई, व्हिडिओ तुफान व्हायरल, प्रकरण काय?

Flipkart Sale: 'फ्लिपकार्ट'चा नवीन सेल! स्मार्टफोन, एसी, टीव्ही ते फ्रिजपर्यंत भरपूर काही मिळणार स्वस्त

Katraj News : आंबेगावमधील विद्यार्थ्यांचा मलेशियात डंका; आंतरराष्ट्रीय अबॅकस ओलंपियाड स्पर्धेत चार जणांचे यश

मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर भीषण अपघात! सात ते आठ वाहनं एकमेकांना धडकली, एका महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT