मुंबई

दीप अमावास्या निमित्ताने द्वारका विद्यालयाचा अनोखा दीपोत्सव साजरा

CD

द्वारका विद्यालयाचा किल्ल्यांच्या प्रतिकृतीसमोर दीपोत्सव
कल्याण, ता. २६ ः ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी गड-किल्यांचे जतन व संवर्धन काळाची गरज आहे. हा संदेश पोहोचविण्यासाठी तसेच छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याने हा आनंद साजरा करण्यासाठी पूर्वेतील द्वारका विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनोखा दीपोत्सव साजरा केला. विद्यार्थ्यांनी या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकार करून दिव्यांची आरास करीत दीपोत्सव साजरा केला.
या वेळी संस्थापक दत्तात्रय दळवी, संचालिका तथा मुख्याध्यापिका मीरा दळवी, नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोटरीयन रेश्मा सय्यद, राम मराठे, अमोल कामत, केडीएमसी ड वॉर्डचे प्रभाग अधिकारी उमेश यमगर, स्टडी वेव्ह्ज बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक उमाकांत चौधरी, समाजसेविका वर्षा कळके, ज्येष्ठ शिक्षक राजाराम पाटील, दै. ‘सकाळ’ मार्केटींग विभागाचे प्रतिनिधी सचिन हरड, विद्यालयाच्या व्यवस्थापिका सीमा दळवी, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका गौरी देवधर, प्राथमिकचे मुख्याध्यापक प्रकाश धानके आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Mock Drill: मॉक ड्रिलदरम्यान स्मोक ग्रेनेडचा स्फोट; अहिल्यानगरात चार पोलिस कर्मचारी जखमी, ग्रेनेडची पिन पडली अन् काय घडलं!

RCB vs GT, Qualifier 1 सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? सामना रद्द झाला, तर कोण गाठणार फायनल? वाचा नियम

Devendra Fadnavis Onion Crop : कांदा उत्पादकांचा प्रश्न निकाली निघणार? देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात केलं बैठकीचं आयोजन; विरोधकांवरही टीका

LPG Alternative India : महाग 'एलपीजी'ला पर्याय! नितीन गडकरी यांनी लॉंच केली स्वस्त आणि पर्यावरणपूरक इथेनॉल शेगडी

Everest Base Camp: दादांची शिकवण अन् लेकीची जिद्द; नयना बोऱ्हाडे यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर दमदार कामगिरी

SCROLL FOR NEXT