मुंबई

म्हसा ग्रामपंचायत राजीनामाप्रकरणी २८ जुलैला सुनावणी

CD

मुरबाड, ता. २६ (बातमीदार) : म्हसा ग्रामपंचायतीतील सात सदस्यांच्या राजीनाम्याप्रकरणी सोमवारी (ता. २८) ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सुनावणी होणार आहे.
३१ मे रोजी म्हसा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत नऊपैकी सात सदस्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर २७ जूनच्या सभेतही राजीनाम्यावर सरपंच जया घागास यांनी कोणताही निर्णय घेतला नाही, असे सदस्यांचे म्हणणे आहे. या संदर्भातील तक्रार मुरबाड गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली होती. त्यांनी हे प्रकरण पुढे ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सुनावणीसाठी पाठवले आहे.

निवडणूक लागण्याची शक्यता
तालुक्यातील म्हसा ग्रामपंचायतमध्ये नऊ सदस्य आहेत. सरपंच जया घागस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी सदस्यांची इच्छा असल्याचे समजते. त्या राजीनामा देत नसल्यामुळे सात सदस्यांनी राजीनामे दिले आहेत, असे सांगितले जाते. राजीनामे मंजूर झाल्यास ग्रामपंचायत बरखास्त होईल आणि निवडणूक घ्यावी लागेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Law and Order : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, काय सुरू, काय बंद राहणार? जाणून घ्या

Stock Market Today: अमेरिका-इराणचा इफेक्ट! सेन्सेक्स 818 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Latest Marathi News Live Update : लैंगिक अत्याचारातील पीडितेनं ॲसिड पिऊन जीवन संपवलं

Bhatkal Creek Accident : खाडीत शिंपले गोळा करताना एकाच कुटुंबावर काळाची झडप; 10 जणांचा बुडून मृत्यू, 'त्या' एका चुकीमुळे गमावला जीव

Gold Rate Today: अमेरिका-इराण तणावात सोनं 14 हजारांनी स्वस्त! आजचा ताजा भाव काय? सोनं स्वस्त होणार की महागणार?

SCROLL FOR NEXT