मुंबई

श्रीवर्धन-भिंवडी एसटीचा अपघात

CD

श्रीवर्धन-भिवंडी एसटीचा अपघात
माणगाव, ता. २९ (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावर रातवड गावाशेजारी मंगळवारी (ता. २९) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एसटीचा अपघात झाला. यामध्ये नऊ प्रवासी जखमी झाले. या बसमधून एकूण २४ प्रवासी प्रवास करीत होते. अपघातातील जखमींवर माणगांव उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

श्रीवर्धन-भिवंडी ही एसटी सायंकाळी ५ वाजता रातवड हद्दीमध्ये आली असता, बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने ही बस रस्त्याशेजारील शेतात उलटली. यामध्ये बसमधील निकिता जितेंद्र पवार (वय ३०), जितेंद्र संजय पवार (वय ३५), जिनल जितेंद्र पवार (वय ९), महेश मारुती जाधव (वय २४), रोहित पांडे (वय ३०), माया सुनील जाधव (वय ५५), आशा महेश जाधव (वय २६), अमृता महेश जाधव (वय ८), मयूरेश महेश जाधव (वय ३) हे प्रवासी जखमी झाली आहेत. या अपघाताची माहिती मिळताच माणगांव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निवृत्ती बोराडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र बेलदार तसेच पोलिस कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रवाशांना माणगांव उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : कोकणवासीयांचा जीव टांगणीला! मंत्री गडकरींनी दिलेली डेडलाईन संपणार; मुंबई-गोवा हायवे पूर्ण होण्यासाठी अजून किती महिने वाट पाहावी लागणार?

ना शुभमन गिल, ना सूर्यकुमार... Asian Games साठीच्या संभाव्य भारतीय संघाच्या यादीतून नावं गायब; जाणून घ्या कारण

आता काकूंची जिरणार! स्वानंदीसमोर येणार चिंगी गरोदर असल्याचं सत्य; ऐन लग्नात राजवाडेंच्या सुनेचा रुद्रावतार

Abhishek Banerjee Attacked : पश्चिम बंगालमध्ये खळबळ! TMC खासदार अभिषेक बॅनर्जींवर थेट जमावाकडून हल्ला; 'चोर चोर'च्या घोषणा देत बेदम मारहाण, अंडी-दगडंही फेकली

Mumbai Crime: पुण्यातील विषारी दारुचे धागेदोरे भिवंडीत, तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT