मुंबई

सुकेळी टोलनाक्याला राष्ट्रवादीचा विरोध

CD

सुकेळी टोलनाक्याला राष्ट्रवादीचा विरोध
रोहा, ता. ३० (बातमीदार) : मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या धोकादायक, जीवघेण्या खड्ड्यांतून वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांची डागडुजी न करता कंत्राटदारांकडून सुकेळी येथे टोलनाका सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या टोलनाक्याविरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत टोलनाक्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन करत कंत्राटदाराला इशारा दिला. येत्या १५ ऑगस्टपूर्वी हा महामार्ग खड्डेमुक्त करा, नंतरच टोल वसूल करा; मात्र असे न झाल्यास टोलनाका सुरू केल्यास हा टोलनाका फोडू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 586 अंकांनी घसरला; निफ्टी 200 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वाढले?

IND vs ENG 5th Test: टीम इंडियाने मॅच सुरू असताना प्रमुख खेळाडूला केलं रिलीज; तिथे इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने माघार घेतली अन् इथे...

Lung Cancer Myths: 'सिगरेट ओढत नाही, मग कर्करोग कसा?' – या ५ चुकीच्या समजुतींपासून आजच सावध व्हा!

सुपरस्टार असूनही तुटलं नातं, मीना कुमारीची दुःखद प्रेम कहाणी, दारुचं इतकं व्यसन झालं की, गमवावा लागला जीव

IND vs ENG 5th Test: इंग्लंडची 'ताकद' कमी झाली, प्रमुख जलदगती गोलंदाजाने माघार घेतली! भारताला विजयाची संधी

SCROLL FOR NEXT