मुंबई

अलिबागमध्ये महसूल सप्ताहांतर्गत वृक्षारोपण

CD

अलिबागमध्ये महसूल सप्ताहांतर्गत वृक्षारोपण
अलिबाग (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यात १ ते ७ जुलैदरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत रविवारी (ता. ३) अलिबाग तालुक्यामध्ये पाणंद रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड मोहीम उत्साहात राबविण्यात आली.
पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत पाणंद आणि शिव पाणंद रस्त्यांची मोजणी करून रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्याचा उपक्रम महसूल सप्ताहांतर्गत राबविण्यात आला. ही झाडे तोडल्यास वनविभागाच्या कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतची माहितीही ग्रामस्थांना या वेळी देण्यात आली. या कार्यक्रमासाठी तहसीलदार विक्रम पाटील, पेझारी सरपंच प्राजक्ता धीरज म्हात्रे, चरी सरपंच नीलम पाटील, गावकी अध्यक्ष, महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dubai Flights Suspended : इस्रायल-इराण युद्धाचा फटका ! पुणे-दुबई विमानसेवा सलग चौथ्या दिवशी बंद, प्रवाशांच्या अडचणीत वाढ

Former ZP Member Assault Pune : पुण्यात माजी जिल्हा परिषद सदस्याकडून मोठ्या भावाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

Latest Marathi News Live Update : नागपूरातील नंदनवन परिसरात फुलांच्या होळीचा उत्साह

'धुवून टाक...' रितेशच्या गाण्यावर कमळीचा भन्नाट डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Iran-Israel War मध्य पूर्वेतील युद्धाचा भारताला कसा बसणार फटका? महागाईची गणिते समजून घ्या

SCROLL FOR NEXT