मुंबई

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मान्सून क्रिकेट स्पर्धा संपन्न

CD

प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मान्सून क्रिकेट स्पर्धा
खारघर, ता. ६ (बातमीदार) : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या मान्सून क्रिकेट स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या स्पर्धेचे कौतुक करून सहभागी झालेल्या विविध अकॅडमीमधील सर्व खेळाडू खेळाडूचे अभिनंदन केले.
खारघर परिसरात विविध अकॅडमीच्या माध्यमातून क्रिकेटचे प्रशिक्षण दिले जात आहे. शालेय जीवनात क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ ठाकूर आणि रायगड जिल्हा युवा मोर्चा कार्यकारिणी सदस्य फुलाजी ठाकूर यांनी १७ वर्षाखालील शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत त्रिमुख क्रिकेट अकॅडमी ब्ल्यू प्रथम तर त्रिमुख क्रिकेट अकॅडमी रेड दुसरा क्रमांक प्राप्त केला. विजेत्या संघाना भाजपचे खारघर शहर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या हस्ते चषक आणि सहभागी खेळाडूचे मेडल देवून सन्मानित आले. गुरुनाथ ठाकूर आणि फुलाजी ठाकूर यांनी मान्सून क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्यामुळे शालेय विद्यार्थाना क्रिकेट खेळाचा आनंद घेताना पाहून समाधान वाटल्याचे प्रवीण पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार, प्रहार संघटना कायम

Shirdi Saibaba Darshan: विधानसभा निकालापूर्वी विजय थालापतीचे साईदर्शन; शिर्डीत चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत संस्मरणीय भेट

बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? विधानपरिषदेचा अर्ज भरण्याची शक्यता

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT