मुंबई

पूर्ववैमनस्यातून शेजारीणाला त्रास

CD

पूर्ववैमनस्यातून शेजारणीला त्रास
नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : घणसोलीतील एका ४० वर्षीय महिलेने पूर्ववैमनस्यातून शेजारी राहणाऱ्या गतिमंद मुलाला अश्लील चाळे करण्यास भाग पाडले होते. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेला अटक करण्यात आली आहे.
घणसोलीतील तक्रारदार महिलेला १० वर्षांचा गतिमंद मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी आहे. या महिलेचे शेजारी राहणाऱ्या एका महिलेशी काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. दोघींमध्ये किरकोळ कारणावरून खटके उडत होते. त्यामुळे राग काढण्यासाठी आरोपी महिलेने गतिमंद मुलाला कपडे काढण्यास भाग पाडताना अश्लील चाळे करण्यास सांगितले. तसेच मोबाईलवर त्याचे चित्रीकरणही केले. हा व्हिडिओ काही दिवसांनंतर समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानुसार मंगळवारी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhirendra Shastri: धीरेंद्र शास्त्रींचं आव्हान श्याम मानव यांनी स्वीकारलं; पण 'या' मुद्द्यावरुन एकमत होईना

Shaktipith Highway : ​‘शक्तिपीठ’ महामार्गाचा धनदांडग्यांनाच फायदा, शेतकऱ्यांचे मात्र 'पीठ' होणार; नव्या आरेखनाविरोधात शेतकरी आक्रमक

जहाजाचे दोन मालक, एक म्हणतो पाकिस्तानला चला, दुसरा म्हणतो भारतात; अहवाल सीमाशुल्ककडे सोपवला, काय होणार?

Gokul Milk Union Administrator : ‘गोकुळ’ प्रशासक नियुक्ती हाच अंतिम पर्याय, राजकीय मतप्रवाहात; गोकुळच्या दुधात मिठाचा खडा कोणाचा...

Electricity Bill Saving Tips : हवं तेवढं वापरा फॅन, एसी, फ्रीज! पण वीजबिल येणार निम्मं; वापरुन पाहा 'ही' एकदम सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT