

Gokul Milk politics hasan mushrif satej patil devendra fadanvis eknath shinde shivaji patil prakash abitkar dhananjay mahadik
esakal
Gokul dairy politics crisis : ‘गोकुळ’च्या संस्थांबाबत सर्किट बेंचमध्ये सुरू असलेली प्रक्रिया, सहकारी संस्थांवरील प्रशासक नियुक्तीबाबत केलेली नवी दुरुस्ती आणि कितीही आटापिटा करून निवडणूक लावली तर ती महिनाभरात पूर्ण होणे अशक्य असल्याने ‘गोकुळ’ प्रशासक नियुक्ती हाच अंतिम पर्याय ठरू शकतो.