मुंबई

पं. अजय चक्रवर्तींकडून विनामूल्य कंठसंगीत प्रशिक्षण

CD

पं. चक्रवर्तींकडून विनामूल्य नवोदितांना प्रशिक्षण
मुंबई, ता. १७ : श्रुतीनंदन प्रशिक्षण वर्गाअंतर्गत पद्मभूषण पं. अजय चक्रवर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील निवडक विद्यार्थ्यांना विनामूल्य कंठसंगीत प्रशिक्षण मिळणार आहे. या उपक्रमाला टाटा समूहाचे सहकार्य लाभले आहे. या प्रशिक्षणामध्ये स्वर, लय, ताल, आवाजाची देखभाल आणि सादरीकरणाचे तंत्र या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. पं. चक्रवर्ती यांच्यासोबतच पुण्याचे मेहेर परळीकर आणि आयेशा मुखर्जी हे कनिष्ठ गुरू म्हणून सहभाग घेणार आहेत. निवडक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याची संधीही उपलब्ध असेल. प्रशिक्षणासाठी आठ ते १४ आणि १५ ते २० या वयोगटातील विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. प्राथमिक निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष ऑडिशन मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट येथे होणार आहे. अंतिम निवडीनंतर विद्यार्थ्यांना दर महिन्यातील तीन ते चार दिवस मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शिवाजी राजं म्हणायचं', 'राजा शिवाजी'मधील सलमान खान प्रेक्षकांना प्रचंड भावला, शत्रूंना म्हणाला...

New Rule: 1 मेपासून पैशांशी संबंधित मोठे बदल! ATM, UPI, गॅस सिलिंडर ते क्रेडिट कार्ड; काय बदलणार, काय महागणार?

Akola News: जिल्ह्यातील तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित;पाच केंद्रांना नोटीस; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

Nagpur News: आउटसोर्स एजन्सीचे पोषण, कामगारांचे कुपोषण; कंत्राटी कामगार धोरणातून उभारली शोषणाची नवी व्यवस्था

Love Jihad funding : ‘लव्ह जिहाद’चे फंडिंग रोखण्याचे आव्हान, किरीट सोमय्या शिरोलीत ग्रामपंचायतीस भेट; नाशिक, शिरोलीचा मास्टरमाईंड एकच

SCROLL FOR NEXT