मुंबई

फाळणी दु:खद स्मृती दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत प्रदर्शनाचे आयोजन व शालेय स्तरावर उपक्रम

CD

नवी मुंबई महापालिकेमार्फत प्रदर्शन
नेरूळ, ता. १७ (बातमीदार) ः भारत सरकारच्या वतीने गुरुवारी (ता. १४) फाळणीचा स्मृतिदिन साजरा करण्याचे निर्देश देेण्यात आले होते. त्यानुसार नवी मुंबई पालिकेच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात फाळणीविषयक माहिती व छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले आहे. यासोबतच पालिका व खासगी शाळांमध्येही याविषयी माहितीप्रद उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शाळांमधील डिजिटल बोर्डावर केंद्र सरकारने तयार केलेला छायाचित्रांकित माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. नागरिकांनीही याठिकाणी उपस्थित राहून प्रदर्शन पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

Indapur Accident : इंदापूरमध्ये भरधाव कारचा थरार; झाडाखाली उभ्या तीन वाहनांना धडक

Akola Crime : ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत अकोल्यात अवैध शस्त्रविक्रीवर धडक; ३ आरोपी अटकेत, २.२२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुण्यातील नवले पूलावर रास्तारोको; मोठी वाहतूक कोंडी, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Who is Ramakrishna Ghosh? नाशिकचा जन्म, पुण्यात गिरवले क्रिकेटचे धडे... CSK कडून आणखी एका महाराष्ट्रीय खेळाडूचे पदार्पण

SCROLL FOR NEXT