मुंबई

बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद ; ०१ पिस्टल आणि ०२ काडतुसे जप्त

CD

बेकायदा शस्त्र बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : भिवंडी, शांतीनगर पाइपलाइन रोड परिसरात अवैधरीत्या शस्त्र बाळगून फिरणारा सराईत गुन्हेगार नफीस ऊर्फ तोतला दिलावर खान (वय २३) याला भिवंडी गुन्हे शाखेने शनिवारी (ता. ३०) जेरबंद केले. त्याच्याकडून एक माऊझर पिस्टल (अग्निशस्त्र) व दोन जिवंत काडतुसे असा ऐवज जप्त केल्याची माहिती ठाणे शहर पोलिस जनसंपर्क अधिकारी तथा वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली.
नफीस शांतीनगर पाइपलाइन रोड येथे अवैधरीत्या शस्त्र बाळगून फिरत आहे, अशी माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे पोलिस शिपाई इंगळे यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Elections: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मोठी कारवाई! ४ नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

Satish Shah Wife's Illness: सतीश शाहांच्या निधनानंतर आता एकट्याच लढत आहेत 'या' आजाराशी त्यांच्या पत्नी; जाणून घ्या नेमका कोणता आहे हा आजार

Mumbai News: मुंबईत वाहतुकीत बदल! 'या' मार्गावर प्रवेशबंदी, 'असे' असतील पर्यायी मार्ग

Green Tax : उत्तराखंडमध्ये डिसेंबरपासून लागू होणार ग्रीन टॅक्स; राज्यातील वाहने असतील टॅक्स फ्री, अशी होईल प्रक्रिया

मित्राची बहीण म्हणून आधी काही बोललो नाही पण... प्रसाद जवादेने सांगितली त्यांची लव्हस्टोरी; म्हणाला, 'मी तिला किती वेळा विचारलं'

SCROLL FOR NEXT