मुंबई

मोबाईलच्या वाढत्या वापरावर सन्मित्र सहकारी मित्र मंडळाने टाकला प्रकाशझोत

CD

मोबाईलच्या वाढत्या वापरावर सन्मित्र सहकारी मित्र मंडळाने टाकला प्रकाशझोत
कल्याण, ता. ३१ (वार्ताहर) : सन्मित्र सहकारी मित्र मंडळ, दूध नाका, कल्याण यांनी यंदा गणेशोत्सवात मोबाईलचा वाढता वापर समाजमाध्यम इव्हेंट सिस्टीम आणि हरवत चाललेला गणेशोत्सव हा देखावा साकारला आहे. या देखाव्यात सामाजिक बांधिलकी जपून आपले उत्सव साजरे करण्यात यावे, असा संदेश तरुण पिढीला दिला आहे. यंदाचा हा देखावा सारंग केळकर यांनी साकारला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष वैभव हरदास यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Pune News: नागपूर खंडपीठाचा निर्णय! आरटीई प्रवेशातील अंतराची अट स्थगित; पालकांना पुन्हा अर्ज करण्याची संधी, काय आहे आदेश..

Harish Rana : इंजिनिअर होण्याचं स्वप्न अपुरं… १३ वर्षे कोमात झुंजलेल्या मुलाला इच्छामरण; वडिलांच्या डोळ्यांत अश्रू, शब्दही थरथरले…

Latest Marathi News Live Update : देशभरात गॅस सिलिंडर टंचाईमुळे लोकांची धावाधाव सुरूच

30-Year Journey of Homemade Spice Business: कांडप यंत्रातून उभा राहिला स्वादाचा प्रवास; परळीच्या जाधव मसाल्याची ३० वर्षांची परंपरा

SCROLL FOR NEXT