मुंबई

आंदोलकानंा पाणी, नाश्‍त्‍याची व्यवस्‍था

CD

आंदोलकांना पाणी, नाश्‍त्‍याची व्यवस्‍था
कांदिवली, ता. ३१ (बातमीदार) ः आझाद मैदानावर आंदोलनासाठी आलेल्‍या राज्‍यभरातील मराठा आंदोलकांना कांदिवली सह्याद्रीनगर येथून जवळपास १०० मराठा कार्यकर्ते हजर आहेत. संदीप शिंदे, नितीन जगताप, भूषण निंबाळकर, किरण निकम, शेखर चव्हाण, संजय भोसले, शेखर चव्हाण, तुषार कदम, भरत पडवळ आदींच्या नेतृत्वाखाली समोसे, बिस्किटचे पुडे, पाण्याच्या बाटल्या वाटण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देणार, खासदारांची मागणी

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

जुळून येती रेशीमगाठीनंतर पहिल्यांदा झी मराठीवर दिसणार ललित प्रभाकर, 'या' मालिकेत पहायला मिळणार

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Gas Cylinder Shortage : अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र बंद; भाविकांच्या अन्नाचा प्रश्न ऐरणीवर, प्रसादाचा लाडू सुद्धा बंद

SCROLL FOR NEXT