मुंबई

लोकल प्रवासात दोन लॅपटॉप चोरीला

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : लोकल प्रवासादरम्यान रॅकवर ठेवलेली बॅग चोरीला गेल्याचे घटना समोर आली आहे. त्या बॅगेत प्रत्येकी ४० हजारांचे दोन लॅपटॉप होते. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

बॅंकेत नोकरी करणारे ऋतिक धुमाळ हे दिवा, गणेशनगर येथे राहतात. नेहमीप्रमाणे कामावरून सुटून घरी जाण्यासाठी त्यांनी कुर्ला रेल्वे स्थानकातून २६ ऑगस्ट रोजी रात्री टिटवाळा लोकलमध्ये ते गर्दीत चढले. तसेच बसण्यासाठी जागा मिळाल्यावर त्यांनी बॅग रॅकवर ठेवली. रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास लोकल मुंब्रा रेल्वे स्थानकात थांबल्यावर त्यांनी रॅकवर ठेवलेली बॅग पाहिल्यावर ती दिसली नाही, म्हणून तिचा डब्यात शोध घेतला. ती कोणीतरी चोरून नेल्याप्रकरणी त्यांनी ३० ऑगस्ट रोजी तक्रार नोंद केली. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Heatwave: मुंबईचं तापमान ४० अंशांवर का पोहोचलं? तज्ज्ञांनी कारणच सांगितलं; मोठा खुलासा आला समोर

Horoscope News : उद्या 12 मार्चपासून 'या' 4 राशींना लाभेल नशीबाची पूर्ण साथ; अडकलेले पैसे येतील परत, अचानक मिळेल मोठी खुशखबर

IPL 2026 Schedule: परंपरेला तडा! RCB vs CSK हे आयपीएल २०२६च्या पहिल्याच सामन्यात भिडण्याचा अंदाज; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : चाकण औद्योगिक वसाहतीवरती गॅसच्या तुटवड्यामुळे मोठा परिणाम, 30% कंपन्या या ठप्प होण्याच्या मार्गावर

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रस्त्यावर पार्किंगसाठी ऑड-ईवन नियम लागू; मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा मोठा निर्णय, काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT