मुंबई

‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानाला प्रतिसाद

CD

पालघर, ता. ४ (बातमीदार) : मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत सुरू करण्यात आलेले ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियान यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत शेकडो आरोग्य शिबिरे जिल्ह्यातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, वसई-विरार महापालिकेची रुग्णालये, तसेच विविध खासगी रुग्णालये यांच्या सहकार्याने या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियानाचा लाभ घेताना आतापर्यंत हजारो नागरिकांनी तपासण्या करून घेतल्या असून, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी हे अभियान खऱ्या अर्थाने आशीर्वाद ठरत आहे. या अभियानाद्वारे नागरिकांना मोफत तपासणी, निदान, सल्ला व उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून, आरोग्यविषयक जागरूकतेत वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. हे अभियान पुढील काळात आणखी व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून, अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृपेश बाबरेकर यांच्याकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Corruption Case : हॉस्पिटल ते स्मशानभूमी, सगळीकडे मागितली लाच; मुलीच्या मृत्यूनंतर निवृत्त अधिकाऱ्याला भ्रष्टाचाराचा धक्कादायक अनुभव

Jayant Patil : जयंत पाटील यांच्‍या भूमिकेने आघाडीत बिघाडी?, थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केल्याने अनेकजण नाराज

Latest Marathi News Live Update : SRA ची मोठी कारवाई! मुंबईत अनधिकृत बांधकामांवर हातोडा

IND vs AUS 2nd T20I Live : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बघा काय बदल झाला! अर्शदीपला मिळाली का संधी?

Prahlad Salunkhe-Patil: सुषमा अंधारे, मेहबूब शेख यांच्या मागे रामराजेंचा हात: भाजपचे नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील यांचा आराेप

SCROLL FOR NEXT