मुंबई

महिला सक्षमीकरणासाठी ५० महिलांना पाणीपुरीची गाडी

CD

महिला सक्षमीकरणासाठी ५० महिलांना पाणीपुरीच्या गाड्या
कल्याण (वार्ताहर) : कल्याण पश्चिम येथील बेतूरकरपाडा प्रभागात माजी नगरसेवक अरविंद पोटे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला सक्षमीकरणासाठी ५० महिलांना पाणीपुरी गाड्यांचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र उद्योजकता केंद्र व जिजामाता बचत गट यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. या कार्यक्रमात आरोग्य व नेत्रतपासणी शिबिर, मोफत चष्मे व औषध वाटप, विद्यार्थ्यांना वह्या व ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. शिवसेना उपनेत्या विजया पोटे यांनी मराठी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा उद्देश यामागे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, रवी पाटील, उमेश बोरगांवकर, हर्षवर्धन पालांडे, गणेश कारके आदी मान्यवरांसह अनेक नागरिक उपस्थित होते. समाजोपयोगी कार्यासाठी पोटे कुटुंबाचा नेहमीच पुढाकार राहिला आहे, असे या वेळी वक्त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माळशेज घाटमार्गे पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक बंद, पर्यायी मार्ग कोणते? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Dairy Farming: तुम्ही दूध नव्हे, विष पिताय! अधिकच्या दूध उत्पादनासाठी म्हशींना ‘ऑक्सिटोसिन’ इंजेक्शन; गोठा व्यावसायिकांचा धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update : NEET आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव; RJD खासदार मनोज कुमार झा यांची याचिका

मला सारखा सारखा फोन नका करू, मी आता देशाचा मुलगा; अभिजीत दीपकेने वडिलांना असं का सांगितलं?

Thackeray Brothers: विद्यार्थी आंदोलनाने ठाकरे बंधूंचे मनोमिलन आणखी घट्ट; मुंबई महापालिका निवडणुकीनंतर प्रथमच एकत्र, नवे राजकीय वळण

SCROLL FOR NEXT