मुंबई

प्रभाग रचना ६ ऑक्टोबरला जाहीर होणार

CD

मुंबई ः मुंबई महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेवर हरकती, सूचना घेतल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना ६ ऑक्टोबरला अधिसूचनेद्वारा प्रसिद्ध केली जाणार आहे. यानंतर आरक्षण सोडत व नंतरच्या निवडणूक प्रक्रियेला वेग येणार आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकीची रणधुमाळीला वेग येणार आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागरचना तयार करून प्रशासनाने त्यावर हरकती व सूचना मागवल्या होत्या. त्यावर १० ते १२ सप्टेंबरदरम्यान सुनावणी घेण्यात आली. यावेळी एकूण ४९४ हरकती व सूचनांवरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली. या हरकतींचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम केलेली प्रभाग रचना येत्या ६ ऑक्टोबरला जाहीर केली जाणार आहे. प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Massajog Election: मोठी बातमी! स्व. संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव; स्वरुपानंद देशमुख विजयी

Kolhapur Viral Video Case : कोल्हापूर शिरोली अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणातील नवी अपडेट समोर, शाहरुख निघाला सरकारी नोकर

Pakistan Petrol Crisis: पाकिस्तानमधलं तेलं संपलं! खुद्द पेट्रोलियम मंत्र्यांनी व्यक्त केली खंत; म्हणाले भारताला एका सहीवर...

Video Viral: रियान परागवर बंदी? ड्रेसिंगरूममध्ये 'व्हॅपिंग' करताना दिसला; BCCI कठोर कारवाईच्या तयारीत

Latest Marathi News Live Update : मस्साजोगमध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव

SCROLL FOR NEXT