Kolhapur Viral Video Case : कोल्हापूर शिरोली अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणातील नवी अपडेट समोर, शाहरुख निघाला सरकारी नोकर

शिरोली अश्लील व्हिडिओ प्रकरणात सरकारी नोकर शाहरुखची अटक; महाविद्यालयीन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेलिंगचा पोलिस तपास वेगात
shiroli Kolhapur Viral Video Case

shiroli Kolhapur Viral Video Case

esakal

Updated on

Shiroli Viral Video Incident : महाविद्यालयातील तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या शाहीद समीर सनदे (वय २२, रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) याच्याविरोधात आज राजारामपुरी पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला. दरम्यान, त्याचा पसार असलेला साथादीर शाहरूख हुसेन देसाई (३०, रा. पुलाची शिरोली) याला कऱ्हाडमधून अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक निलोत्पल बसू यांनी आज दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Surat police viral rescue video
Bhandara Minor Girl Video Viral Case
Kolhapur Rape Case radhanagari crime news
Shiroli Assault Case Update
Marathi News Esakal
www.esakal.com