मुंबई

गरबा उत्सव सुरु असतानाच झाला हल्ला

CD

डोंबिवलीत गरबा उत्सवात
तरुणावर चॉपरने वार
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ ः डोंबिवली पश्चिमेला ठाकूरवाडी भागातील बेडेकर गल्लीमध्ये दांडिया खेळत असलेल्या एका तरुणावर चार जणांनी अचानक चॉपर, लोखंडी सळईने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असून, यात कुणाल विजय कुशाळकर (वय १९) हा तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणालच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिपेश टेकाळे, भैय्या काऊतर, अभय खाडे आणि अन्य एक अशा चार जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमाने गुन्हा दाखल केला आहे. कुणाल हा घरपोच वस्तू विक्री व्यवसायात एका खासगी कंपनीत वितरण कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. जखमी तरुणांवर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले दोघे अल्पवयीन असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT