मुंबई

अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम

CD

अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम
मालाड, ता. ३ (बातमीदार) ः चारकोप सह्याद्रीनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालयाच्या कर्मवीर इंटरॲक्ट क्लबने शुक्रवारी (ता. ३) अमली पदार्थ सेवनविरोधी जनजागृती मोहीम राबवली. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित या उपक्रमात जनजागृती रॅली व विशेष सभेचा समावेश होता. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांचे सेवन न करण्याबाबत पोस्‍टर झळकावून जनजागृती केली. या मोहिमेत नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई उपनगर जिल्हा समन्वयक दिशा कळंबे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस. एम. जरे, रोटरी क्लबचे प्रतिनिधी रिमा वाही, सुनीता हिर्लेकर, विकास हिर्लेकर, फिरदोस अली, नंदिता सराफ, एन. एस. प्रबळकर, कर्मवीर इंटरॲक्ट क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले होते. रॅलीनंतर आयोजित सभेमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT