मुंबई

कंपनीच्या प्रवेशद्वारावर धडक मोर्चा

CD

तारापूर (बातमीदार) : मुरबे बंदर रद्द करण्याच्या मागणीसाठी शनिवारी (ता. ४) मुरबे आणि नांदगाव येथील स्थानिकांनी तारापूर एमआयडीसीतील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या प्रवेशद्वारावर मोर्चा काढला. मुरबे बंदरासंदर्भात सोमवारी (ता. ६) होणारी जनसुनावणी व बंदर रद्द करा, अशी मागणी मोर्चेकरांनी केली. या वेळी मुरबे जिंदाल बंदरविरोधी संघर्ष समितीच्या वतीने कंपनीच्या व्यवस्थापनाला निवेदन दिले. प्रस्तावित मुरबे बंदराला स्थानिकांचा विरोध दर्शवून परिसरातील सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत विरोधाचे ठराव पारीत केला आहे. या प्रस्तावित बंदराचा धोका, दुष्परिणाम पाहता मासेमारी क्षेत्र, नौकानयनाचा मार्ग बाधित होऊन मच्छीमारी संपुष्टात येणार आहे, असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पगार वाढल्याशिवाय कामावर नाही येणार, कामगार ठाम; जाळपोळ आणि तोडफोड सुरूच, ७ FIR, ३०० जण ताब्यात

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Pune Crime: हवेली तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधात फिर्याद, ८ जणांविरुद्ध गुन्हा!

Latest Marathi News Update: नेस्कमधील कॉन्सर्टचा आणखी एक व्हिडिओ समोर, अनेकांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्याचा ही अंदाज

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

SCROLL FOR NEXT