मुंबई

औषध विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई

CD

औषध विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई

मुंबई, ता. १० ः डॉक्टरांच्या चिठ्ठीविना खोकल्याच्या औषधांची विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. नियमभंग करणाऱ्या राज्यातील १३५ औषध विक्रेत्यांना विक्री बंद करण्याचे आदेश दिले, तर १५७ विक्रेत्यांचे परवाने निलंबित किंवा रद्द का करू नयेत, यासाठी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याची शिफारस करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर औषध विक्री तपासणी मोहीम राबवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'ची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणने घातली 'ही' अट; जगभरातले देश टेंन्शनमध्ये

'अजूनही धडा घेतला नाही...'; NEET पेपर लीकवर NTA ला फटकारत सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि CBI ला नोटीस

Yewalewadi Murder Case: येवलेवाडीत चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून पत्नीचा गॅस टाकीने खून

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर

Kothrud fraud Case : कोथरूडमध्ये फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने भागीदाराला अडीच कोटींचा गंडा; आर. के. लाईफस्पेस डेव्हलपर्सवर गुन्हा

SCROLL FOR NEXT