मुंबई

आक्षेपार्ह मजकुरामुळे तरुणावर गुन्हा

CD

आक्षेपार्ह मजकुरामुळे तरुणावर गुन्हा
नवी मुंबई, ता.१३ (वार्ताहर): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या युवकाला आंबेडकरी अनुयायांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी तुर्भे पोलिसांनी ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
तुर्भे स्टोअर्स परिसरातील चंदन सिंगने (३०)व्हॉट्सअॅप स्टेटसवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर केला होता. हा आक्षेपार्ह व्हिडिओ तुर्भे स्टोअर परिसरातील आंबेडकरी अनुयायांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी चंदनला बेदम मारहाण केली. या प्रकरणात तुर्भे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम १९६ तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ मधील कलम ३१ (r) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. तर जखमी चंदन सिंगला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पगार वाढल्याशिवाय कामावर नाही येणार, कामगार ठाम; जाळपोळ आणि तोडफोड सुरूच, ७ FIR, ३०० जण ताब्यात

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Pune Crime: हवेली तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधात फिर्याद, ८ जणांविरुद्ध गुन्हा!

Latest Marathi News Update: नेस्कमधील कॉन्सर्टचा आणखी एक व्हिडिओ समोर, अनेकांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्याचा ही अंदाज

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

SCROLL FOR NEXT