मुंबई

राष्ट्रीय स्पर्धेत ७० वर्षीय उत्तम माने यांची सुवर्ण कामगिरी

CD

राष्ट्रीय स्पर्धेत ७० वर्षीय यांची सुवर्ण कामगिरी
खारघर, ता. १३ (बातमीदार) : गुजरातमधील सुरत येथील वेटरन स्पोर्ट्स ॲन्ड गेम्स फेडरेशनच्या राष्ट्रीय स्पर्धेतनवी मुंबईतील ७० वर्षीय पठ्ठ्याने सुवर्ण कामगिरी केली आहे. सानपाडा येथील रहिवाशी उत्तम माने (वय ७०) स्पर्धेत दोन सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले आहेत.
गुजरातमधील सुरत येथे वेटरन स्पोर्ट्स ॲन्ड गेम्स फेडरेशनच्या वतीने आठ ते बारा ऑक्टोबर दरम्यान चौथ्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातून दोन हजार १५० खेळाडू सहभागी होते. ७० हून अधिक वयोगटात उत्तम माने यांनी वैयक्तिक लांब उडी स्पर्धेत रौप्यपदक तर चार बाय शंभर मीटर रिले शर्यतीत दोन सुवर्ण पदक प्राप्त केले आहेत. या स्पर्धेत तीन पदकावर नाव कोरल्याबद्दल माने यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षात होत आहे. तर नुकतेच पालघर जिल्हा खेलो इंडिया मास्टर्स राज्यस्तरीय थाळी फेक लांब उडी आणि गोळा फेक या तीनही स्पर्धेत सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. आतापर्यंत उत्तम माने यांनी ५२ सुवर्ण ५५ रौप्यपदक आणि ३१ कांस्यपदक अशी एकूण १३८ पदकावर नाव कोरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT